मा.प्रा राम शिंदे यांच्या ऑफिस मध्ये अभिमान गायकवाड आणि उमेश गलांडे
स्वप्नात तूच .........!
येणारा दिवस कधीच तुझ्या आठवणी शिवाय जात नाही... दिवस जरी गेला तरी तुझी आठवण जात नाही.....
मंगळवार, २२ ऑगस्ट, २०१७
Abhiman Gaikwad On Ram Shinde Office
लेबल:
अभिमान,
अभिमान गायकवाड,
जामखेड,
फेसबुक किंग,
मराठी किंग,
मराठी माझा,
Abhiman,
Abhiman Gaikwad,
Abhiman Jamkhed,
Ahmednagar,
Facebook,
Gaikwad,
Ghuma Film,
Jamkhed,
marathi maza,
Youtube
मंगळवार, ७ जुलै, २०१५
Khwada Movie 2015
लेबल:
ख्वाडा चित्रपट,
राष्ट्रीय पुरस्कार विजेता,
Best Film 2015,
Fandry,
Khwada,
Marathi Film 2015,
Nagraj Manjule,
New Movie,
Ravi Jadhav Films,
Record break,
Timepass movie,
Upcoming Marathi,
zee
रविवार, ३१ मार्च, २०१३
माझ्यावर रागावू नकोस,..
माझ्यावर रागावू नकोस,
मला मनवता येणार नाही..
माझ्यापासून काही लपवू नकोस,
मला ओळखता येणार नाही..
तुझ्या डोळ्यात
पाणी नको आणूस,
मला ते बघवणार नाही..
माझ्यापासून दूर नको जावूस,
मला तुझ्याशिवाय जगता येणार नाही..
माझ्यावर उदास होऊ नकोस,
मला कदाचित हसता येणार नाही..
माझे हृदय तोडु नकोस,
मला ते जोडता येणार नाही..
आठवणी मध्ये येऊन छळू नकोस,
मला स्वःताला सावरता येणार नाही..
माझी साथ कधी सोडू नकोस,
मला तुला कधी सोडता येणार नाही..
माझ्यावर रूसवा धरु नकोस,
मला मनवायला शब्द सापडणार नाही..
मला एकटा सोडू नकोस,
आपलं असं मला कोणी तुझ्याशिवाय नाही..
माझं गुंतलेल हृदय मोडू नकोस,
मला परत कुणात गुंतता येणारनाही..
तुझ्याशिवाय जीवनात मला अर्थ नाही,
असं मी म्हणतं नाही..
कारण ?????
तुझ्याशिवाय जीवनात माझ्या,
जीवचं शिल्लक राहणार नाही..
छान कविते साठी लाईक करा
मला मनवता येणार नाही..
माझ्यापासून काही लपवू नकोस,
मला ओळखता येणार नाही..
तुझ्या डोळ्यात
पाणी नको आणूस,
मला ते बघवणार नाही..
माझ्यापासून दूर नको जावूस,
मला तुझ्याशिवाय जगता येणार नाही..
माझ्यावर उदास होऊ नकोस,
मला कदाचित हसता येणार नाही..
माझे हृदय तोडु नकोस,
मला ते जोडता येणार नाही..
आठवणी मध्ये येऊन छळू नकोस,
मला स्वःताला सावरता येणार नाही..
माझी साथ कधी सोडू नकोस,
मला तुला कधी सोडता येणार नाही..
माझ्यावर रूसवा धरु नकोस,
मला मनवायला शब्द सापडणार नाही..
मला एकटा सोडू नकोस,
आपलं असं मला कोणी तुझ्याशिवाय नाही..
माझं गुंतलेल हृदय मोडू नकोस,
मला परत कुणात गुंतता येणारनाही..
तुझ्याशिवाय जीवनात मला अर्थ नाही,
असं मी म्हणतं नाही..
कारण ?????
तुझ्याशिवाय जीवनात माझ्या,
जीवचं शिल्लक राहणार नाही..
छान कविते साठी लाईक करा
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)